www.navarashtra.com

Published  Nov 14, 2024

By  Harshada Patole

Pic Credit - Social Media

'या' देशात माणसांपेक्षा जास्त मांजरेच राहतात, पहा कुठे ते

एक असा देश आहे जिथे मांजरींची संख्या माणसांपेक्षा जास्त आहे.

असा देश

या देशात माणसांपेक्षा जास्त मांजरी रस्त्यावर दिसतात, ज्या माणसांशी एकरूप राहतात.

मांजरी

 सायप्रस हे भूमध्य समुद्रातील एक सुंदर बेट आहे, जे नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे.

सायप्रस

या बेटाला ‘कॅट्स आयलंड’ असेही म्हणतात.

कॅट्स आयलंड

.

सायप्रसमध्ये मांजरी आल्याबद्दल अनेक कथा आहेत.

प्रचलित कथा

.

 प्राचीन इजिप्तमधून मांजरी सायप्रसमध्ये आणल्या गेल्या होत्या. रोमन सम्राज्ञी हेलेनाने विषारी सापांचा सामना करण्यासाठी सायप्रसमध्ये मांजरी आणल्या.

एका कथेनुसार

 पुरातत्वशास्त्रज्ञांना सायप्रसमध्ये मांजरी आणि मानव यांच्यातील 9,500 वर्षे जुन्या संबंधाचे पुरावे सापडले आहेत.

जुने संबंध

याचा अर्थ असा की मांजरी सायप्रसमध्ये बर्याच काळापासून राहतात.

काळ

स्थानिक लोक मांजरींवर खूप प्रेम करतात आणि त्यांची काळजी घेतात. अनेक रेस्टॉरंट्स आणि कॅफे मांजरींसाठी अन्न आणि पाण्याचा साठा करतात.

प्रेम

अशी ही गोंडस मांजरे सर्वांनाच प्रिय आहेत.

गोंडस