Published Jan 17, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
भारतीय संस्कृतीत दागिन्यांना विशेष महत्त्व आहे, या दागिन्यांचा प्रकारात नथ महिलांची सर्वात आवडती आहे.
मात्र तुम्हाला माहितेय का सौंदर्य वाढवण्याबरोबरच नथ तुमचं आरोग्य सुधारण्यास देखील मदत करते.
वेडींग घर या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन नथपारंपारिक भारतीय विवाहात नथ घालण्याचे अनेक अर्थ आहेत.
नाक आणि कान शरीराचे Acupressure Point असतात.
नाक आणि कान टोचल्याने रक्तदाब आणि वात नियंत्रणात राहतात.
नाक टोचल्याने महिलांना सायनस आणि मायग्रेनचा त्रास जाणवत नाही.
डाव्या नाकपुडीचा गर्भाशयाशी संबंध असतो.
डाव्या नकपुड़ीत नथ घातल्याने स्त्रियांचे प्रजनन अवयव सुदृढ राहतात.