www.navarashtra.com

Published Feb 20,  2025

By  Tejas Bhagwat

पाणी ही आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.

Pic Credit -  iStockphoto

सर्व देशांमध्ये पाणी मिळण्याचे मुख्य स्त्रोत असतो म्हणजे नदी.

नदी

जगातील कोणताही सजीव प्राणी पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही.

सजीव प्राणी 

जगात असे अनेक देश आहेत, ज्यामध्ये नदी म्हणजे पाण्याचा मुख्य स्त्रोत उपलब्ध नाहीये.

मुख्य स्त्रोत

जगातील असा एक देश आहे ज्यामध्ये एकही नदी नाही, पण तिथे पाण्याची कमतरता नाही.

एकही नदी नाही  

सौदी अरेबियामध्ये एकसुद्धा नैसर्गिक नदी उपलब्ध नाहीये. तिथे पावसाचे प्रमाण देखील कमी आहे.

सौदी अरेबिया 

मात्र त्या ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवत नाही.फायदेशीर ठरते.

कमतरता नाही 

महाशिवरात्रीला या स्तोत्राचा पाठ करा, अनेक समस्यांचं निवारण