Published Dec 24, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
यामध्ये कर्क्यूमिन तत्त्व असते, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते
मिरीमध्ये पिपरीन हे तत्त्व असते, त्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली होते, फॅट कमी होतात
एका ग्लासमध्ये कोमट पाण्यात हळद पावडर, काळी मिरी मिक्स करा, सकाळी रिकाम्या पोटी प्यावे
यामुळे मेटाबॉलिझम रेट वाढतो, झपाट्याने चरबी कमी होण्यास मदत मिळते
रात्री हळदीच्या दूधात चिमूटभर मिरी पावडर टाकून झोप चांगली लागते. बॉडी डिटॉक्स होण्यास मदत
नियमितपणे हळद आणि काळी मिरीचा हे उपाय करा, मात्र जास्त प्रमाणातही पिवू नये
.
डाएट आणि लाइफस्टाइलकडे लक्ष द्या, फायबर, प्रोटीन आणि न्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात खा
.