हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे, महादेवाची पूजा या महिन्यात केली जाते
Picture Credit: Pinterest
महादेवाची आणि पार्वतीची पूजा या महिन्यात केली जाते.सुख-समद्धी नांदते
श्रावणात या राशींना लकी मानले जाते, जाणून घ्या
अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आर्थिक स्थिती मजबूत होईल
शनिदेवाची कृपा राहील, कोणत्याही शुभ कार्यात यश मिळेल
भौतिक सुखांवर पैसा खर्च करणार, गंगाजलाने अभिषेक, काळे पदार्थ दान करा
कुटुंबात सम्मान वाढेल, आर्थिक स्थिती सुधारेल, कपडे, दागिन्यांची खरेदी
आर्थिक विषमता दूर करण्यासाठी नीलम धारण करा, जलाभिषेक करा