Published Dec 17, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अनेक औषधांवर उपाय आहे कढीपत्ता
या 4 व्यक्तींनी कढीपत्ता खाणं टाळावं.
ज्या महिला ब्रेस्टफीडिंग करत आहेत, अशा महिलांनी कढीपत्ता खावू नये
ज्यांची इम्युनिटी कमी आहे, अशा लोकांनी कढीपत्ता खावू नये
ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी कढीपत्ता खाणं कटाक्षाने टाळावं.
लहान मुलांसाठीही कढीपत्ता खाणं योग्य नसल्याचं म्हणतात. त्यामुळे त्यांनीही खावू नये
.
या 4 व्यक्तींनीही डॉक्टरांच्या सल्ल्याने कढीपत्त्याचा आहारात समावेश करावा
.