कॅल्शिअमसाठी दूध प्या असं कायम सांगतात, मात्र दुधापेक्षाही जास्त कॅल्शिअम 4 गोष्टीमध्ये
Picture Credit: Pinterest
नाचणी कॅल्शिअमचा चांगला स्त्रोत, 100 ग्रॅम नाचणीमध्ये 350 मिलिग्रॅम कॅल्शिअम असते
सुक्या अंजीरामध्येही कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असते, रोज सुका अंजीर खाणं चांगलं
शरीरात कॅल्शिअमची कमतरता जाणवल्यास सोयाबीन खावे
डाएटमध्ये सूर्यफुलाच्या बिया समाविष्ट कराव्या, यामध्ये भरपूर कॅल्शिअम असते
या 4 गोष्टींमध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात आढळते. डाएटमध्ये नक्की खा