हेल्दी आणि फिट राहण्यासाठी भाज्या डाएटमध्ये समाविष्ट कराव्या
Picture Credit: Pinterest
मात्र, अशा काही 4 भाज्या आहेत, ज्या उकडवूनच खाव्या
गाजर शिजवण्याआधी उकडवून घ्यावे
पालक उकळवून घ्या, त्यात ऑक्सिलिक एसिड कमी होते
ब्रोकोली आरोग्यासाठी फायदेशीर, थायरॉइडच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरते
बटाटा उकडवून खाल्ल्यास ग्लाइसेमिक इंडेक्स कमी होतो, शरीरासाठी हेल्दी
मात्र, यापैकी कसलीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या