Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
डाएट सोड्यामुळे वजन कमी होते, मात्र, एसिड इनेमलमुळे दात कमकुवत होतात
कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज ज्यूस यामुळे कॅविटीचा धोका वाढतो, दातांवरील इनेमल कमी होते
लिंबू पाणी, सोडा जास्त प्रमाणात प्यायल्यास दातांची झीज होते, ते अतिशय संवेदनशील होतात
चहा आणि कॉफीतील टॅनिनमुळे दात पिवळे होतात, इनॅमलला नुकसान होते
साखर, एसिड आणि रंगामुळे दांताना त्रास होतो, दात सडू शकतात
संत्र, द्राक्ष, यामधील एसिडमुळे दातांवरील इनॅमलची झीज होते
पाणी आण दूध दातांसाठी बेस्ट ड्रिंक्स मानली जातात, सुरक्षित आहेत