www.navarashtra.com

Published Dec 09,  2024

By  Shilpa Apte

उत्तराखंडमध्ये मिळणारी ही 5 फळं आरोग्यासाठी फायदेशीर

Pic Credit -   iStock

देशात विविध राज्यांमध्ये मिळणारी ही फळं, भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात

फळं, भाज्या

उत्तराखंडच्या डोंगराळ भागात उगवणारी फळे स्वादिष्ट तर असतातच शिवाय भरपूर पोषक असतात

फायदे

व्हिटामिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर असते, पचन सुधारते, इम्युनिटी वाढते

काफल

कॅल्शिअम, फायबर, मॅग्नेशिअमयुक्त खनिजं आढळतात. गॅस, बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम

हिसालू

व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळते. डायबिटीजसाठी उत्तम

किलमोडा

इम्युनिटी वाढते, थकवा दूर होतो, स्किनच्या समस्याही नाहीशा होतात

माल्टा

.

व्हिटामिन सी, फायबर, आडू आरोग्यासाठी फायदेशीर, डोळ्यांसाठी चांगला उपाय

आडू

.

सकाळी रिकाम्या पोटी लोणच्याचे पाणी प्यायल्याने काय होते?