e

रिकाम्या पोटी लोणच्याचं पाणी प्यायल्याने काय होते?

लोणच्याचा खार, त्याचं पाणी सलाड किंवा भाजीमध्ये टाकून खाणं अनेकांना आवडतं. त्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. व्हिटामिन, अँटी-ऑक्सिडंट, सोडियम असे गुणधर्म आढळतात. कोमट पाण्यात मिक्स करून प्यावे.
Published on: 
Updated on: 

लोणचं

Pickle (2)

व्हिटामिन ए,सी,ई, पोटॅशिअम, सोडियम, अँटी-ऑक्सिडंट, हे गुण लोणच्यात असतात

हायड्रेट

Pickle (3)

सकाळी एक्सरसाइजनंतर लोणच्याचं पाणी प्यावं, त्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत

बद्धकोष्ठता

Pickle (4)

पोट साफ होण्यास मदत होते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, पचनाची समस्या उद्भवत नाही

फॅट

Pickle (5)

सकाळी कोमट पाण्यात लोणच्याचं पाणी टाकून प्यायल्यास फॅट बर्न होण्यास मदत

उलटीची समस्या

Pickle (6)

लोणच्याच्या पाण्यात पाणी टाकून प्यायल्यास उलटीची समस्या राहत नाही

आतड्यांसाठी फायदा

Pickle (7)

मेटाबॉलिझम रेट वाढतो, आतड्यांमधील गुड बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते

.

इलेक्ट्रोलाइट्स

Pickle (8)

इलेक्ट्रोलाइट्स बॅलेन्स करण्यासाठी लोणच्याचं पाणी फायदेशीर आहे.

.

Periods (1)

इंद्र देवाच्या शापामुळे स्त्रियांना मासिक पाळी येते का?

संबंधित बातम्या

No stories found.