www.navarashtra.com

Published Sept 06, 2024

By  Shilpa Apte

आवळ्याचा ज्यूस या 5 व्यक्तींनी चुकूनही पिऊ नये

Pic Credit -  Adobe Stock

अँटी-ऑक्सिडंट, व्हिटामिन सी, फॉलेट हे गुण आवळ्यामध्ये आहेत

गुण

त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास आवळ्याचा ज्यूस पिऊ नये

एलर्जी

प्रेग्नंट महिलांनीही आवळ्याचा ज्यूस पिऊ नये, गॅस आणि अपचन होण्याची शक्यता

प्रेग्नंट महिला

.

शरीराच्या शस्त्रक्रियेनंतर आवळ्याचा रस पिऊ नये. रक्तस्त्राव होण्याचा धोका

सर्जरी

डायबिटीजच्या रुग्णांनी आवळा ज्यूस पिऊ नये, साखरेची पातळी कमी होते

डायबिटीज

तुमचं पोट खूप खराब असेल तर आवळ्याचा ज्यूस पिऊ नका, जळजळ होईल

पोट खराब असल्यास

आवळ्याचा ज्यूस या व्यक्तींनी चुकूनही पिऊ नये

ज्यूस

लांबसडक केस, ग्लोइंग स्किनसाठी रात्री नाभिमध्ये घाला हे तेल