बजेट ₹1.5 लाखांपर्यंत असेल आणि Mileageसोबत Sporty Look हवा असेल, तर या Bikes तुमच्या यादीत नक्की असायला हव्यात.
Picture Credit: pinterest
164.82cc Engine, Sporty Design आणि सुमारे 51.6 kmpl मायलेजसह Pulsar N160 हा या बजेटमधील दमदार पर्याय आहे.
Picture Credit: pinterest
159.7cc Engineसोबत Racing-inspired Design आणि चांगला Performance मिळतो. Apache RTR 160 ची किंमतही ₹1.5 लाखांच्या बजेटमध्ये आहे.
Picture Credit: pinterest
125cc Segmentमध्ये Sporty Look हवा असेल तर Xtreme 125R आकर्षक पर्याय आहे. याची किंमत ₹1 लाखांच्या आसपास असून Dual-Channel ABSचा पर्यायही उपलब्ध आहे.
Picture Credit: pinterest
Sporty Styling आणि Daily Commutingचा उत्तम Balance हवा असेल तर Raider 125चा विचार करता येतो. ₹1.5 लाखांच्या बजेटमध्ये ही लोकप्रिय निवड आहे.
Picture Credit: pinterest
149cc Engine, आक्रमक Styling आणि Projector LED Headlightसह FZ Rave वेगळा Look देते. तिची किंमत सुमारे ₹1.17 लाखांपासून सुरू होते.
Picture Credit: pinterest
Muscular Design आणि 160cc Performanceचा अनुभव देणारी NS160 देखील या बजेटच्या जवळपास येते. Sporty Look पसंत करणाऱ्यांसाठी हा पर्याय खास आहे.
Picture Credit: pinterest
Mileage + Daily Use: Raider 125 | Sporty Look: Xtreme 125R | Performance: Apache RTR 160 | Power + Style: Pulsar N160
Picture Credit: pinterest