Published Feb 05, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
नखं चावणे ही सवय खूप वाईट आहे. त्यामुळे आरोग्याला त्रास होऊ शकतो
प्रमाणाबाहेर खाणंही आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे वजन वाढते, हार्टच्या समस्या होतात
जंक फूडमुळे कॅलरी जास्त प्रमाणात वाढतात, त्यामुळे ओबेसिटी,डायबिटीज हे आजार होऊ शकतात
झोप पूर्ण न झाल्यास आरोग्याला त्रास होतो, हाय ब्लड प्रेशर, डिप्रेशन हे आजार संभवतात
बोटं मोडल्यामुळे हातांना त्रास होतो, सूज आल्याने पकड कमी होते
झोपण्यापूर्वी फोन पाहणे ही सवय ताबडतोब बंद करा, त्यामुळे झोपेची सायकल बदलते
एकाच जागी खूप वेळ बसल्याने मेटाबॉलिझम रेट कमी होतो, वेट गेन होते