लहान मुलांना एलर्जी होऊ शकते, लो ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो
Picture Credit: iStock
बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता, हे नट्स एलर्जिक असू शकतात, त्रास होऊ शकतो
झिंगा, लॉबस्टर, शेलफिश यांची एलर्जी होऊ शकते. सूज येऊ शकते
सालमन, टुना, कॉड या माशांची एलर्जी असू शकते. पित्त होऊ शकते
अंड्यामुळे उलटी, श्वासाचा त्रास, पचनाच्या समस्या उद्भवू शकतात
दूध आणि डेअरी उत्पादनांची लहान मुलांना एलर्जी होऊ शकते, त्यामुळे डायरिया होऊ शकतात
गव्हातील प्रोटीनमुळे काही लोकांना एलर्जी होऊ शकते. पित्त, पचनाच्या समस्या होऊ शकतात