www.navarashtra.com

Published  Nov 09, 2024

By Shubhangi Mere

Pic Credit - Social Media

भारताच्या संघामधील परदेशामध्ये शतक झळकावणाऱ्या खेळाडूंवर टाका नजर.

सुरेश रैनाने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेत शतक झळकावले . त्यानंतर आंतरराष्ट्रीय T20 मध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.

सुरेश रैना

दीपक हुद्दाने 2022 मध्ये डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्ध शतक झळकावले होते. हुड्डा यांनी आयर्लंडविरुद्ध १०४ धावांची खेळी खेळली होती.

दीपक हुद्दा

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने दुबईत अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद १२२ धावा केल्या होत्या.

विराट कोहली

.

2016 मध्ये केएल राहुलने परदेशातही शतक केले आहे. राहुलने 8 वर्षांपूर्वी फ्लोरिडामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 110 धावांची खेळी केली होती.

केएल राहुल

.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनने 47 चेंडूत शतक झळकावले. सॅमसनने 10 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 107 धावांची खेळी खेळली.

संजू सॅमस

सूर्यकुमार यादवने माऊंट मौनगानुई येथे न्यूझीलंडविरुद्ध नाबाद १११ धावा केल्या होत्या. सूर्यकुमारने इंग्लंडमध्येही शतक झळकावले आहे.

सूर्यकुमार यादव

2018 मध्ये रोहित शर्माने ब्रिस्टलमध्ये इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले होते. त्यानंतर रोहितने दमदार शतक झळकावत टीम इंडियाला विजयापर्यंत नेले.

रोहित शर्मा