डोळे उघडे ठेवून झोपतात हे प्राणी

Life style

10 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

अशा प्राण्यांबद्दल सांगणार आहोत जे डोळे उघडे ठेवून झोपतात. 

जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

जिराफ उभे राहून झोपतो आणि झोपताना डोळे उघडे ठेवतो

उभे राहून झोपतो

Picture Credit: Pinterest

जिराफ त्याच्या उंचीसाठी ओळखला जातो

उंचीसाठी ओळख

Picture Credit: Pinterest

मगरी विश्रांती घेताना आणि झोपताना त्यांचे डोळे पूर्णपणे बंद करत नाहीत

डोळे बंद करत नाही

Picture Credit: Pinterest

त्यामुळे मगरी संभाव्य धोक्याबद्दल सतर्क राहतात 

संभाव्य धोका

Picture Credit: Pinterest

साप हा देखील अशा प्राण्यांपैकी एक आहे जो डोळे उघडे ठेवून झोपतो

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

डॉल्फिन झोपताना डोळे उघडे ठेवतात

जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

डॉल्फिनच्या झोपेची पद्धत त्याच्या जगण्यासाठी महत्त्वाची असते

झोपेची पद्धत

Picture Credit: Pinterest