प्राण्यांच्या अशा अनेक प्रजाती आहेत ज्या एकाच जोडीदारासोबत नातं ठेवात
Picture Credit: Pinterest
अल्फा नर आणि मादी दीर्घकाळ एकत्र राहतात. काळजी घेतात एकमेकांची
Picture Credit: Yandex
प्रेमाचं प्रतीक असलेला हंसी एकाच जोडीदारासोबत राहतो
Picture Credit: Pinterest
ही माकडे नर आणि मादी जोडीमद्ये राहतात. कुटुंबात संधर्ष कमी होतो
Picture Credit: Pinterest
पेंग्विन बराच काळ एकाच जोडीदारासोबत राहतो, पिल्लांना एकत्र वाडवतात
Picture Credit: Pinterest
एकत्र घर बांधतात, पिल्लांची काळजी घेतात
Picture Credit: Pinterest