Published Nov 06,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अंडं खाण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, काही जण आमलेट करतात, काही उकडून खातात
उकडलेलं अंडं गरजेनुसार वेगवेगळ्या वेळी शिजवून खाऊ शकता.
उकडलेलं अंडं सकाळी लवकर खावं, ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्यास एनर्जी मिळते
वर्कआउट केल्यानंतर उकडलेलं अंडं खाणं फायदेशीर असतं
रोज नियमितपणे, 2 ते 3 अंडी खाणं योग्य ठरतं
अंड्याचे अनेक फायदे शरीराला होतात, प्रोटीन, कॅल्शिअमचा स्त्रोत मानला जातो
.