ही 7 AI Tools शिक्षकांचा वेळ वाचवतील आणि शिकवणे अधिक प्रभावी बनवतील.
Picture Credit: Pinterest
लेसन प्लॅन, प्रश्नपत्रिका, नोट्स, क्विझ आणि विद्यार्थ्यांच्या शंकांची उत्तरे तयार करण्यासाठी उपयुक्त.
Picture Credit: Pinterest
Google Docs, Gmail आणि Slides सोबत AI ची ताकद. कंटेंट तयार करणे आणि रिसर्च करणे अधिक सोपे.
Picture Credit: Pinterest
PDF, नोट्स आणि पुस्तकांवर आधारित झटपट सारांश, प्रश्नोत्तरे आणि स्टडी गाईड तयार करा.
Picture Credit: Pinterest
काही मिनिटांत आकर्षक PPT, पोस्टर्स, वर्कशीट्स आणि क्लासरूम प्रेझेंटेशन तयार करा.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
Word, Excel आणि PowerPoint मध्ये AI सहाय्य. रिपोर्ट, तक्ते आणि सादरीकरणे सहज तयार करा.
Picture Credit: Pinterest
डिझाइनचा अनुभव नसतानाही काही सेकंदांत प्रोफेशनल प्रेझेंटेशन तयार करा.
Picture Credit: Pinterest
VR, AR आणि AI सारख्या तंत्रज्ञानामुळे शिक्षण अधिक अनुभवात्मक होईल. भविष्यातील गुरु तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे प्रेरित करतील.
Picture Credit: Pinterest
AI हे शिक्षकांचे सहाय्यक आहे. योग्य वापर केल्यास शिकवणे अधिक स्मार्ट, जलद आणि प्रभावी होऊ शकते.