तुम्ही देखील आयफोन यूजर आहात का?
Picture Credit: Pinterest
आयफोनमध्ये असे काही फीचर्स आहेत, ज्याबद्दल सुमारे 90 टक्के यूजर्सना माहिती नाही.
Picture Credit: Pinterest
बॅक टॅप फीचरचा वापर करून स्क्रीनशॉट, टॉर्च किंवा ॲप ओपन सेट करा.
Picture Credit: Pinterest
फोटो ॲपमध्ये तुम्ही तुमचे पर्सनल फोटो हाईड करून ठेऊ शकता.
Picture Credit: Pinterest
कीबोर्डवरील स्पेस बार दाबून ठेवल्याने कर्सर सहजतेने चालवला जाऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
ऑप्टिमाइझ बॅटरी चार्जिंग सुरू ठेवल्यास बॅटरीचे आयुष्य अधिक वाढते.
\Picture Credit: Pinterest
सफारीमधून वेब पेज ओपन करून संपूर्ण पेजचा स्क्रिनशॉट घेऊ शकता.
Picture Credit: Pinterest
लाईव्ह टेक्स्ट वापरून तुम्ही फोटोमधील टेक्स्ट थेट कॉपी करू शकता.
Picture Credit: Pinterest