भारतात बजेट बाईक्सना नेहमीच मागणी असते.
Picture Credit: Pinterest
विशेषत: ज्यांना कमी किमतीत उत्तम मायलेज आणि टिकाऊपणा हवा आहे त्यांच्यासाठी बेस्ट.
Picture Credit: Pinterest
टीव्हीएस स्पोर्ट ईएस ही देशातील सर्वात स्वस्त बाईक असून,तिची किंमत सुमारे ५५,५०० पासून सुरु होते.
Picture Credit: Pinterest
हिरो एचएफ डिलक्सची किंमत अंदाजे ५८,८०० पासून सुरु होते.
Picture Credit: Pinterest
उत्तम इंजिन आणि पेट्रोल-कार्यक्षम i3s तंत्रज्ञानासाठी ओळखली जाते.
Picture Credit: Pinterest
हिरो एचएफ १०० ची किंमत सुमारे ५९,८०० रुपये आहे. टिकाऊ बाईक्सपैकी आहे.
\Picture Credit: Pinterest
होंडा शाइन १०० ची किंमत ६५००० आहे. ही एक दमदार आणि मजेदार बाईक आहे.
Picture Credit: Pinterest
बजाज प्लॅटिना १०० सुमारे ६९००० मध्ये उपलब्ध. ही खराब रस्त्यांवरही आरामदायक आहे.
Picture Credit: Pinterest
या सर्व एक्स-शोरुम किमती आहेत.
Picture Credit: Pinterest
तुमचा राज्यानुसार करानंतर किंमती बदलू शकतात.
Picture Credit: Pinterest