सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

Automobile

20 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

पेट्रोलचे वाढते दर

पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे लोक इलेक्ट्रिक गाड्यांकडे आकर्षित होतात.

Picture Credit: Pinterest

इलेक्ट्रिक गाड्या

इलेक्ट्रिक गाड्या पर्यावरणासाठी उत्तम मानल्या जातात. दीर्घकाळात त्या कमी खर्चिकही ठरतात.

Picture Credit: Pinterest

स्वस्त इलेक्ट्रिक कार्स

अशा परिस्थितीत, भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार्सबद्दल जाणून घेऊया.

Picture Credit: Pinterest

सर्वात परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारपैकी एक आहे.

टाटा टियागो ईव्ही

Picture Credit: Pinterest

टाटा टिगोर ईव्ही हा देखील एक उत्तम पर्याय मानला जातो.

टाटा टिगोर ईव्ही

Picture Credit: Pinterest

लहान आणि परवडणारी इलेक्ट्रिक कार असून ती शहरी वापरासाठी चांगली आहे.

एमजी कॉमेट ईव्ही

\Picture Credit: Pinterest

ही उत्तम कारपैकी एक कार मानली जाते.

सिट्रोएन ईसी ३

Picture Credit: Pinterest

ही महाग असली तरी तिच्यातील फिचर्समुळे उत्तम मानली जाते.

टाटा नेक्सॉन ईव्ही

Picture Credit: Pinterest

या गाड्यांमुळे पर्यावरणाला कमी हानी पोहोचते आणि इलेक्ट्रिक गाड्यांचा मेन्टेंन्स कमी असतो.

उत्तम पर्याय

Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?