मुंबईकरांच जीवन सोपं करणारे अ‍ॅप्स

Life style

9 February 2026

Author:  हर्षदा जाधव

ट्रेनची माहिती, वेळापत्रक, प्लॅटफॉर्म नंबर, मेागाब्लॉक या सर्वांची माहिती एम-इंडिकेटरवर उपलब्ध आहे.

एम-इंडिकेटर

Picture Credit: Google Play

चलो अ‍ॅप

चलो अ‍ॅपमुळे तुम्हाला बस कुठे आहे याची माहिती आणि बसचे तिकीट काढण्याची सुविधा मिळते.

Picture Credit: Google Play

यूटीएस मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तिकीट किंवा पास बुक करू शकता. 

यूटीएस मोबाईल

Picture Credit: Google Play

मेट्रोचे क्यूआर तिकीट काढण्यासाठी मुंबई -1 या अ‍ॅपची मदत घेऊ शकता. 

मुंबई -1

Picture Credit: Google Play

रस्त्यावरील खड्डे, कचरा, तुंबलेले पाणी किंवा झाडांची छाटणी अशा समस्यांची माहिती मुंबई महानगरपालिकेला देण्यासाठी हा अ‍ॅप वापरला जातो. 

MyBMC 24x7

Picture Credit: Google Play

वाहतूक नियम मोडल्यानंतर ई-चलन तपासणे, दंड भरणे आणि ट्रॅफिक संदर्भातील तक्रारी करण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करू शकता. 

मुंबई ट्रॅफिक अ‍ॅप

Picture Credit: Google Play

पोलीस, फायर, किंवा अ‍ॅम्ब्युलन्स या मदत मिळवण्यासाठी 112 इंडिया वापरू शकता.

112 इंडिया

Picture Credit: Google Play