'हे' आहेत टेलिग्रामचे भन्नाट फीचर्स! 

Science Technology

2 June 2026

Author:  हर्षदा जाधव

मोठ्या फाईल्स

टेलिग्राममध्ये खूप मोठ्या फाईल्स कंप्रेशन न करता पाठवू शकता.

Picture Credit:  pinterest

फोटो क्वालिटी 

टेलिग्राम चॅट्समध्ये पाठवलेल्या फोटो, व्हिडीओ आणि डॉक्यूमेंट्सची क्वालिटी खराब होत नाही.

Picture Credit:  pinterest

मेसेज एडीट 

जर तुम्ही कोणता चुकीचा मेसेज पाठवला तर टेलिग्राममध्ये एडीट पर्याय उपलब्ध आहे. 

Picture Credit:  pinterest

टेलिग्राममध्ये चॅटिंग करण्यासाठी तुम्हाला कोणासोबत फोन नंबर शेअर करण्याची गरज नसते.

फोन नंबर

Picture Credit:  pinterest

यूजरनेम शेअर करून टेलिग्राममध्ये चॅटिंग केली जाऊ शकते.

टेलिग्राम यूजरनेम

Picture Credit:  pinterest

टेलिग्राम ग्रुपमध्ये अ‍ॅडमिनकडे जास्त कंट्रोल असतात.

ग्रुप अ‍ॅडमिन 

Picture Credit:  pinterest

तुम्ही एकाचवेळी टेलिग्राम मोबाईल, टॅब्लेट आणि लॅपटॉपमध्ये वापरू शकता. 

वेगवेगळे डिव्हाईस

Picture Credit:  pinterest

टेलिग्रामचे सेव्ह्ड मेसेज फीचर यूजर्सना फाईल्स, लिंक आणि नोट्स स्टोअर करण्याची सुविधा ऑफर करतात.

सेव्ह्ड मेसेज फीचर 

Picture Credit:  pinterest