गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने लोकं सध्या ईलेक्ट्रिक इंडक्शनकडे वळत आहे.
Picture Credit: Pinterest
1200 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत ईलेक्ट्रिक इंडक्शन खरेदी केले जाऊ शकते.
Picture Credit: Pinterest
ईलेक्ट्रिक इंडक्शन वापरण्याचे अनेक फायदे आहे.
Picture Credit: Pinterest
गॅस सिलेंडरच्या तुलनेत ईलेक्ट्रिक इंडक्शन अधिक स्वस्त आणि टिकाऊ असते.
Picture Credit: Pinterest
तुम्ही घरातील कोणत्याही खोलीत ईलेक्ट्रिक इंडक्शन वापरू शकता.
\Picture Credit: Pinterest
ईलेक्ट्रिक इंडक्शन वीजेवर चालते, त्यामुळे गॅस लीक होण्याची भिती नसते.
Picture Credit: Pinterest
ईलेक्ट्रिक इंडक्शन वेगाने गरम होते, त्यामुळे जेवण फार लवकर तयार होते.
Picture Credit: Pinterest
ईलेक्ट्रिक इंडक्शनची साफसफाई करणं देखील अतिशय सोपं आहे.
Picture Credit: Pinterest