हे आहेत विद्यार्थ्यांसाठी बेस्ट गॅझेट्स

Science Technology

27 March 2026

Author:  हर्षदा जाधव

बजेट फ्रेंडली गॅझेट्स

विद्यार्थी कमी बजेटमध्ये त्यांच्यासाठी चांगले गॅझेट्स खरेदी करू शकतात.

Picture Credit: Pinterest

वायरलेस माऊस

वायरलेस माऊसच्या मदतीने लॅपटॉपवरील कामं अत्यंत सोपं होतं.

Picture Credit: Pinterest

पोर्टेबल चार्जर

पोर्टेबल चार्जरमुळे तुम्ही घराबाहेर असताना देखील फोन चार्ज करू शकता. 

Picture Credit: Pinterest

रात्री अभ्यास करताना यूएसबी स्टडी लँप अतिशय फायद्याचे गॅझेट आहे. 

यूएसबी स्टडी लँप

Picture Credit: Pinterest

ऑनलाईन क्लासेस अटेंड करताना नॉईज फ्री ईअरफोन्स वापरणं उपयुरक्त ठरतं.

नॉईज फ्री ईअरफोन्स

Picture Credit: Pinterest

जर तुम्ही लॅपटॉपवर प्रोजेक्ट किंवा ऑनलाईन क्लासेस अटेंड करत असाल लॅपटॉप स्टँड वापरा.

लॅपटॉप स्टँड

\Picture Credit: Pinterest

डेली एक्टिव्हिटी ट्रॅक करण्यासाठी कमी किंमतीत उपलब्ध असणारे स्मार्टवॉच खरेदी करा.

स्मार्टवॉच वापरा

Picture Credit: Pinterest

तुमच्या फाईल्स आणि नोट्स सुरक्षित ठेवण्यासाठी पेन ड्राईव्ह वापरू शकता.

पेन ड्राईव्ह

Picture Credit: Pinterest