ईअरबड्सचे हे प्रकार माहिती आहेत का?

Science Technology

9 May 2026

Author:  हर्षदा जाधव

वायर्ड इयरबड्स

कमी किंमत आणि स्थिर साउंड क्वालिटीमुळे या इयरबड्सना लोकं प्राधान्य देतात. 

Picture Credit:  pinterest

वायरलेस इयरबड्स

वायरलेस इयरबड्स ब्लूटूथच्या मदतीने फोनला कनेक्ट केले जातात. 

Picture Credit:  pinterest

अशा प्रकारचे इयरबड्स चार्जिंग केससह येतात आणि यामध्ये कोणतीही वायर नसते.

ट्रू वायरलेस इयरबड्स

Picture Credit:  pinterest

गेमर्ससाठी डिझाईन केलेल्या या इअरबड्समध्ये लो लेटन्सी आणि दमदार ऑडिओ असतो. 

गेमिंग इयरबड्स

Picture Credit:  pinterest

हे इयरबड्स बाहेरील आवाज कमी करतात आणि म्युझिक स्पष्ट ऐकू येतं. 

नॉईज कॅन्सलिंग इयरबड्स

Picture Credit:  pinterest

हे इयरबड्स वर्कआउट आणि रनिंगसाठी तयार केले जातात. 

स्पोर्ट्स इयरबड्स

Picture Credit:  pinterest

या प्रकारच्या इयरबड्समध्ये कान पूर्णपणे बंद होत नाही. 

ओपन-इअर इयरबड्स

Picture Credit:  pinterest

उत्तम साउंड क्वालिटी आणि डीप बास पाहिजे असेल तर या इयरबड्सची निवड करू शकता. 

प्रीमियम हाय-रेझ इयरबड्स

Picture Credit:  pinterest