स्टेप्स, कॅलरी आणि हार्ट रेट ट्रॅक करण्यासाठी हे स्मार्टवॉच वापरतात.
Picture Credit: pinterest
रनिंग, सायकलिंग आणि स्विमिंगसारख्या अॅक्टिव्हिटी करताना हे स्मार्टवॉच विशेष फायदेशीर ठरते.
Picture Credit: pinterest
अशा प्रकारच्या स्मार्टवॉचमध्ये SpO2, ईसीजी आणि स्लीप ट्रॅकिंगसारखे हेल्थ मॉनिटरिंग फीचर्स दिले जातात.
Picture Credit: pinterest
थेट स्मार्टवॉचमधून कॉल रिसीव्ह आणि डायल करण्यासाठी कॉलिंग स्मार्टवॉच खरेदी करा.
Picture Credit: pinterest
या स्मार्टवॉचमध्ये सिम सपोर्ट दिला जातो. ज्यामुळे फोनशिवायही इंटरनेट आणि कॉलिंग करता येतं.
Picture Credit: pinterest
पारंपारिक डिझाईन असलेले हे स्मार्टवॉच स्मार्ट फीचर्स आणि दिर्घकाळ बॅटरी लाईफ ऑफर करतात.
Picture Credit: pinterest
स्टायलिश डिझाईन आणि कस्टमायझेबल डायल यामुळे हे डिव्हाईस फॅशनसाठी योग्य ठरते.
Picture Credit: pinterest
स्मार्टवॉच खरेदी करताना तुमच्या गरजा लक्षात घ्या आणि त्यानुसार खरेदी करा.
Picture Credit: pinterest