बजेट स्मार्टफोन खरेदी करताय?

Science Technology

9 May 2026

Author:  हर्षदा जाधव

पावरफुल प्रोसेसर

फोनमधील प्रोसेसर जितका दमदार असेल यूजर्सना तितका स्मूथ अनुभव मिळणार आहे. 

Picture Credit:  pinterest

चांगला डिस्प्ले

अमोलेड आणि फुल एचडी प्लस डिस्प्ले असलेल्या फोनची निवड करा. 

Picture Credit:  pinterest

फोनमध्ये किमान 5000mAh बॅटरी असणं गरजेचं आहे.

मोठी बॅटरी

Picture Credit:  pinterest

फोन कमी वेळात चार्ज करायचा असेल तर फास्ट चार्जिंग फीचर गरजेचं आहे. 

फास्ट चार्जिंग सपोर्ट

Picture Credit:  pinterest

स्मार्टफोनमधील कॅमेऱ्याची प्रत्यक्ष फोटो क्वालिटी तपासा.

चांगला कॅमेरा

Picture Credit:  pinterest

फोनमध्ये किमान 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज गरजेचे असते.

रॅम आणि स्टोरेज

Picture Credit:  pinterest

बजेट स्मार्टफोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी असल्यास भविष्यात फायदा होऊ शकतो. 

5G कनेक्टिव्हिटी

Picture Credit:  pinterest

फोनला नियमित सिक्युरिटी आणि अँड्रॉईड अपडेट्स मिळणं गरजेचं असतं. 

सॉफ्टवेअर अपडेट्स

Picture Credit:  pinterest