फोन ओव्हरहिट होण्याची कारणं माहिती आहे का?

Science Technology

11 May 2026

Author:  हर्षदा जाधव

सतत गेमिंग

जास्त वेळ गेम खेळल्याने फोनचा प्रोसेसर गरम होतो.

Picture Credit:  pinterest

अनेक अ‍ॅप्स

बॅकग्राऊंडमध्ये अनेक अ‍ॅप्स सुरु असतील तर फोन गरम होऊ लागतो. 

Picture Credit:  pinterest

स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी सतत फास्ट चार्जर वापरला तर बॅटरीवर ताण येतो. 

फास्ट चार्जिंग

Picture Credit:  pinterest

थेट ऊन्हात फोनचा वापर केल्यास डिव्हाईस गरम होते. 

उन्हात फोन वापरणं

Picture Credit:  pinterest

अशा ठिकाणी असाल जिथे नेटवर्क समस्या आहे, तर फोन सतत नेटवर्क शोधतो आणि ओव्हरहिट होतो.

खराब नेटवर्क

Picture Credit:  pinterest

जर फोनमधील बॅटरी खराब झाली असेल तर ओव्हरहिटिंगचा धोका वाढतो. 

खराब बॅटरी

Picture Credit:  pinterest

स्मार्टफोनमधील जुने सॉफ्टवेअर देखील ओव्हरहिटिंगचं कारण आहे. 

सॉफ्टवेअर अपडेट

Picture Credit:  pinterest

खराब किंवा लोकल चार्जरचा वापर केल्याने स्मार्टफोन गरम होतो. 

लो-क्वालिटी चार्जर 

Picture Credit:  pinterest