Published Sept 29, 2024
By Harshada Patole
Pic Credit - social media
'ही' आहेत जगातील सर्वात जास्त एक्सप्लोर केली गेलेली शहरे
हे तुर्कियेचे सर्वात मोठे शहर आणि प्रमुख बंदर आहे. हे एकेकाळी बायझंटाईन साम्राज्य आणि ऑट्टोमन साम्राज्य या दोघांची राजधानी होती.
.
लंडनचा इतिहास 2,000 वर्षांहून अधिक जुना आहे. ही युनायटेड किंगडमची राजधानी आणि ब्रिटनचे आर्थिक, वाहतूक आणि सांस्कृतिक केंद्र आहे.
.
आपल्या लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जाणारे हे शहर दुबई हे 828 मीटर उंच बुर्ज खलिफा या इमारतीसाठीदेखील फार प्रसिद्ध आहे.
प्रथम व्हिज्युअल इन्स्पेक्शन आहे. याद्वारे औषधांशी संबंधित कागदपत्रे, एक्सपायरी आणि लेबलिंग तपासले जाते.
प्रेमाच्या सर्वात सुंदर शहरांपैकी एक मानले जाणारे हे शहर आयफेल टॉवरशिवायदेखील अनेक कारणांसाठी ओळखले जाते.
हे जगातील सर्वात विकसित शहरांपैकी एक आहे. तरीही परंपरा आणि आधुनिकतेचा संगम इथे पाहायला मिळतो.
ही थायलंडची राजधानी आहे आणि ग्रँड पॅलेस, वाट फो मंदिर आणि वाट अरुण यांसारखी अनेक आकर्षणे आहेत. वाट फो मंदिरात विराजमान बुद्ध मूर्ती
न्यूयॉर्कला वित्त आणि वाणिज्य, संस्कृती, तंत्रज्ञान, मनोरंजन आणि मीडिया इत्यादींचे जागतिक केंद्र म्हटले जाते.
तुम्हाला काही वेगळी आणि साहसी ठिकाणे पाहण्यात रस असेल, तर तुम्ही मेक्सिकोमधील कॅनकन शहराला भेट दिली पाहिजे.
इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांसाठी हे दुसरे पवित्र शहर आहे. इस्लामचे प्रेषित मुहम्मद यांची कबर येथे आहे.