भारतात धुमाकूळ घालणारे लोकप्रिय गेम्स

Science Technology

15 May 2026

Author:  हर्षदा जाधव

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया

बीजीएमआय हा भारतातील लोकप्रिय बॅटल रॉयल गेम्सपैकी एक आहे. 

Picture Credit:  pinterest

फ्री फायर मॅक्स

फ्री फायर मॅक्स हा एक लोकप्रिय अ‍ॅक्शन गेम आहे. 

Picture Credit:  pinterest

कॉल ऑफ ड्यूटी: मोबाईल

हा एक मल्टीप्लेअर गेम आहे, ज्यामध्ये रिअलिस्टिक ग्राफिक्स आहे. 

Picture Credit:  pinterest

हा ऑनलाईन गेम म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि सर्व्हायवलचा भन्नाट संगम आहे. 

माईनक्राफ्ट

Picture Credit:  pinterest

ओपन वर्ल्ड गेमिंग आणि मिशन्स हे या गेममधील आकर्षण आहेत. 

जीटीए ऑनलाईन

Picture Credit:  pinterest

हा एक टॅक्टिकल शूटिंग गेम आहे, जो पीसी गेमर्समध्ये लोकप्रिय आहे. 

वॅलोरेंट

Picture Credit:  pinterest

हा ऑनलाईन गेम स्ट्रॅटेजी आणि बेस बिल्डिंगसाठी लोकप्रिय आहे. 

क्लॅश ऑफ क्लॅन्स

Picture Credit:  pinterest

तुम्ही मित्रांसोबत आणि कुटूंबियांसोबत हा गेम खेळू शकता.

लुडो किंग

Picture Credit:  pinterest