आज आपण 5-Star Safety Rating मिळालेल्या सर्वात सुरक्षित कार कोणत्या आहेत त्या पाहणार आहोत.
Picture Credit: Pinterest
भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये Tata Harrier ने 5-Star Safety Rating मिळवली आहे. मजबूत बॉडी आणि अनेक सुरक्षा फीचर्स यामुळे ही SUV चर्चेत आहे.
Picture Credit: Pinterest
Tata Safari ला देखील 5-Star Safety Rating मिळाली आहे. 6 Airbags, ESC आणि ADAS सारखी फीचर्स उपलब्ध आहेत.
Picture Credit: Pinterest
Mahindra ची इलेक्ट्रिक SUV XEV 9e ला उत्कृष्ट सुरक्षा रेटिंग मिळाले असून प्रवाशांच्या संरक्षणासाठी आधुनिक Safety Systems देण्यात आले आहेत.
Picture Credit: Pinterest
Mahindra BE 6 नेही 5-Star Safety Rating मिळवली आहे. मजबूत स्ट्रक्चर आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्ट फीचर्स ही तिची खासियत आहे.
Picture Credit: Pinterest
Skoda Kylaq ला भारत NCAP मध्ये 5-Star Rating मिळाली आहे. कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील सुरक्षित पर्यायांपैकी एक मानली जाते.
Picture Credit: Pinterest
Volkswagen Virtus ला Global NCAP मध्ये 5-Star Safety Rating मिळाली आहे. मजबूत बिल्ड क्वालिटी आणि उच्च सुरक्षा मानकांसाठी ही सेडान ओळखली जाते.
Picture Credit: Pinterest
Skoda Slavia ने देखील Global NCAP मध्ये 5-Star Safety Rating मिळवली आहे. सुरक्षित फॅमिली सेडान म्हणून ती लोकप्रिय आहे.
Picture Credit: Pinterest
5-Star Safety Rating महत्त्वाची असली तरी सुरक्षित ड्रायव्हिंग, सीटबेल्टचा वापर आणि वाहतूक नियमांचे पालन यालाही तितकेच महत्त्व आहे.
Picture Credit: Pinterest