Xpulse: सुमारे 270 mm Bullet: मॉडेलनुसार 170-220 mm यामुळे पाणथळ रस्त्यांवर Xpulse ला काहीसा फायदा मिळू शकतो.
Picture Credit: Pinterest
Xpulse ही Adventure Bike असल्याने खराब रस्ते आणि खडबडीत भागासाठी तयार करण्यात आली आहे. Bullet मुख्यतः रस्त्यावरच्या आरामदायी राइडसाठी ओळखली जाते.
Picture Credit: Pinterest
Ground Clearance जास्त असली तरी खोल किंवा वाहत्या पाण्यात कोणतीही बाईक सुरक्षित मानली जात नाही.
Picture Credit: Pinterest
Air Intake किंवा Exhaust मधून पाणी आत गेल्यास Xpulse असो वा Bullet, दोन्ही बाइक्सच्या इंजिनचे नुकसान होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
पाण्याखाली खड्डे, उघडी गटारे किंवा निसरडा रस्ता दिसत नसल्याने दोन्ही बाइक्सवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
जर पाणी चाकाच्या Axleपेक्षा जास्त असेल किंवा प्रवाह वेगवान असेल, तर बाईक पुढे नेण्याचा प्रयत्न करू नका.
Picture Credit: Pinterest
पाणथळ रस्त्यांवर: Xpulse ला Ground Clearance मुळे काहीसा फायदा मिळू शकतो. खोल पूराच्या पाण्यात: Xpulse आणि Bullet दोन्ही चालवणे टाळावे.
Picture Credit: Pinterest