लिव्हर शरीराचा महत्त्वाचा अवयव मानला जातो, पचनासोबत, टॉक्सिन्स बाहेर काढतात
Picture Credit: Pinterest
खराब लाइफस्टाइलमुळे लिव्हरच्या समस्या निर्माण होतात. यावर हे उपाय करा
लिव्हर सडल्यास, शरीर काही ठराविक संकेत देते, हे संकेत जाणून घ्या
पोटाला सूज येणे, क्रोनिक लिव्हर डॅमेजमुळे पोटाला सूज येऊ शकते
सतत उलट्या होणे हेसुद्धा लिव्हर डॅमेज होण्याचं लक्षण असू शकतं
झोप कमी होण्याची समस्या होऊ शकते लिव्हर डॅमेज झाल्यास, टॉक्सिन्स जमा होतात
स्किनला खाज येण्याची समस्या उद्भवते, डॉक्टरांशी संपर्क साधावा
योग्य लाइफस्टाइल आणि योग्य डाएट, एक्सरसाइज कराव्यात