तिशीनंतर पुरुषांमध्ये काही लक्षणं आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका
Picture Credit: Pinterest
स्मोकिंगचं प्रमाण जास्त असल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढतो
Picture Credit: Pinterest
अल्कोहोलचं प्रमाण जास्त असल्यास हार्ट अटॅकची समस्या वाढते
Picture Credit: Pinterest
हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असल्यास ब्लड व्हेसल्समध्ये अडथळा येतो
Picture Credit: Pinterest
रोज एक्सरसाइज न केल्यास हार्टचे कार्य कमी होते
Picture Credit: Pinterest
हाय ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढतो
Picture Credit: Pinterest
हाय ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढतो
Picture Credit: Pinterest