किडनी फेलरची ही आहेत लक्षणे

Life style

03 October, 2025

Author:  नुपूर भगत

लघवीचे प्रमाण अचानक कमी-जास्त होणे. गढूळ, फेसाळ किंवा रक्तासारखी दिसणे.

लघवीत बदल

Picture Credit: Pinterest

 पाय, चेहरा, हात वा पोटावर सूज येणे. शरीरात पाणी साठल्यामुळे ही समस्या होते.

सुज येणे

Picture Credit: Pinterest

लहान कामातही दमणे. रक्तात विषारी द्रव्ये आणि अॅनिमिया यामुळे ऊर्जा कमी होते.

अशक्तपणा 

Picture Credit: Pinterest

शरीरात पाणी साचल्याने फुफ्फुसांवर ताण येतो. त्यामुळे श्वासोच्छवास कठीण होतो.

श्वास घेण्यास त्रास

Picture Credit: Pinterest

अन्न खायची इच्छा न होणे. सतत उलटी वा मळमळ होणे.

भूक कमी लागणे

Picture Credit: Pinterest

 कोरडी त्वचा आणि खाज येणे. शरीरात युरिया आणि विषारी घटक वाढल्याने असे होते.

त्वचेची समस्या

Picture Credit: Pinterest

चिडचिड, गोंधळ, एकाग्रता कमी होणे. विषारी द्रव्ये मेंदूवर परिणाम करतात.

मानसिक बदल

Picture Credit: Pinterest