www.navarashtra.com

Published On 28 March 2025 By Divesh Chavan

नवऱ्याने बायकोपासून लपवून ठेवाव्यात 'या' गोष्टी

Pic Credit -   Pinterest

आपल्या ध्येय व करिअर योजना पूर्णपणे उघड करू नयेत, अन्यथा नको असलेला हस्तक्षेप वाढू शकतो.  

ध्येय

भीती, अपयश व मानसिक दडपण याबाबत सतत बोलल्याने आत्मविश्वास कमी होऊ शकतो.  

कमजोरी

चाणक्यनीतीनुसार, नातेसंबंध टिकवण्यासाठी काही गोष्टी गुप्त ठेवणे आवश्यक असते.  

गुपित

प्रत्येक खर्च, उत्पन्न व आर्थिक संकटाची पूर्ण माहिती दिल्यास चिंता वाढू शकते.  

आर्थिक

पूर्वीच्या नातेसंबंधाबद्दल अधिक माहिती दिल्यास शंका निर्माण होऊ शकते.  

भूतकाळ

नात्यात विश्वास आवश्यक असला तरी, सर्व काही सांगणे नेहमीच योग्य नसते.  

समतोल

कुटुंबातील मतभेद पत्नीसमोर वारंवार व्यक्त केल्यास नाते कमकुवत होऊ शकते.  

कुटुंब

योग्य गोष्टी योग्य वेळी सांगणे अधिक फायदेशीर ठरते. 

व्यवस्थापन