Published Oct 05, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये काही वस्तू ठेवल्याने झोपे अडथळा येतो, नकारात्मकता येते
असे मानले जाते की कॉटनच्या वस्त्रामध्ये पूजा करणं शुभ आणि शुद्ध असते
बेडरूममध्ये पलंगाच्या समोर आरसा नसावा. जर बेडच्या अगदी समोर आरसा असेल तर तो वेळीच काढून टाका
बेडरूममध्ये कोणत्याही टोकदार वस्तू ठेवू नये
.
घरामध्ये चुकूनही वस्तू अस्ताव्यस्त ठेवू नका, त्यामुळे झोपेत अडथळा येतो.
बेडरूममध्ये जास्त सजावटीच्या वस्तू ठेवू नयेत. झोप कमी होते
बेडरुममध्ये कधीही खराब कपडे ठेवू नका. व्यक्तीच्या आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होतो.
बेडरूमशी संबंधित चुकांमुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागतो