बिग बॉस मराठी मराठी TV क्षेत्रातील सगळ्यात मोठा रिऍलिटी शो आहे.
Picture Credit: Pinterest
हल्लीच कलर्सवर The 50 नावाचा नवीन शो सुरु होण्याची बातमी आली आहे.
हा खेळ बिग बॉसशी मेल खाणारा असणारा असेल अशी सगळ्यांना खात्री आहे,
हलकी बॉडी, दमदार परफॉर्मन्स, ट्रॅक्शन कंट्रोल, क्विकशिफ्टर आणि लॉन्ग-डिस्टन्स टूरिंगसाठी योग्य.
निकी तांबोळी या खेळात स्पर्धक म्हणून जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
अरबाज आणि शिव, दोघेही Top 50 मध्ये जाणार असल्याची बाब समोर आली आहे.