एक चूक अन् गिझर होऊ शकतो ब्लास्ट

Science Technology

30 June 2026

Author:  हर्षदा जाधव

गिझर ब्लास्ट 

बाथरुममध्ये लावलेला गिझर काही चुकांमुळे ब्लास्ट होऊ शकतो. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

दिर्घकाळ वापर

गिझर दिर्घकाळ चालू ठेवल्यास ब्लास्ट होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

गिझर दुरुस्ती

गिझर खराब झाला असेल तर तो वेळीच दुरुस्त करा, अन्यथा स्फोट होऊ शकतो.

(फोटो सौजन्य – Pinterest)

वेळोवेळी गीझरची सर्विसिंग आणि स्वच्छता करणं अत्यंत गरजेचं आहे.

सर्विसिंग आणि स्वच्छता 

(फोटो सौजन्य – Pinterest)

वायरिंगमध्ये काही समस्या असल्यास करंट लागण्याचा ब्लास्ट होण्याच धोका असतो. 

वायरिंग समस्या 

(फोटो सौजन्य – Pinterest)

गिझरमधून पाणी लीक होत असल्यास वेळीच दुरुस्ती करा, अन्यथा करंट लागू शकतो. 

पाणी लीकेज

(फोटो सौजन्य – Pinterest)

जर गीझर जास्त जुना असेल तर ब्लास्ट होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. 

जुना गीझर 

(फोटो सौजन्य – Pinterest)

गीझरचा वापर करताना सावध राहा आणि वेळोवेळी सर्विसिंग करा.

वेळोवेळी सर्विसिंग

(फोटो सौजन्य – Pinterest)