स्मार्टफोन आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनमधील सिम कार्ड देखील एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे.
Picture Credit: Pinterest
सिमकार्ड खराब झाले तर स्मार्टफोन यूजरला अनेक अडचणींचा सामना कराला लागू शकतो.
Picture Credit: Pinterest
सिमकार्ड खराब होण्याची कारणं आता जाणून घेऊया.
Picture Credit: Pinterest
सिम स्लॉटमध्ये धूळ आणि ओलावा जमा झाल्यामुळे सिमकार्ड खराब होऊ शकते.
\Picture Credit: Pinterest
वारंवार सिमकार्ड काढणं किंवा पुन्हा घालणं या कारणांमुळे देखील सिमकार्ड खराब होतं.
Picture Credit: Pinterest
फोन जास्त गरम होत असेल तर त्याचा परिणाम सिमकार्डवर होतो.
Picture Credit: Pinterest
वर्षानुवर्षे एकच सिमकार्ड वापरल्यास नेटवर्कची समस्या येऊ शकते.
Picture Credit: Pinterest