www.navarashtra.com

Published August 03, 2024

By  Nupur Bhagat

श्रवणात कोणत्या ड्रिंक्सचे सेवन करू शकतात

उपवासाच्या दिवशी स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही नारळ पाण्याचे सेवन करू शकता

नारळ पाणी

उपवसात अनेक लोक लस्सीचे सेवन करत असतात

लस्सी 

.

दही किंवा दुधामध्ये तुमचे आवडते फ्रुट टाकून तुम्ही फ्रुट स्मूदी तयार करू शकता

फ्रुट स्मूदी

कैरीचं पन्ह तुम्हाला फ्रेश ठेवते आणि तोंडाची चव वाढवते  

कैरीचं पन्ह

उपवासाच्या दिवशी ताज्या डाळिंबाचा रस प्यायल्याने ताजेतवाने वाटेल

डाळिंबाचा रस

लिंबू पाणी शरीरसाठी अत्यंत फायदेशीर असे पेय आहे

लिंबू पाणी

अनेकांना चहाने एनर्जी मिळते, उपवासाला तुम्ही चहाचे सेवन करू शकता

चहा

पावसाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी काय खावे?