www.navarashtra.com

Published Dec 08,  2024

By Shilpa Apte

हे फायबरयुक्त पदार्थ शरीरासाठी ठरतात उपयुक्त

Pic Credit -   iStock

ओट्समध्ये विरघळणारे फायबर असते, आतड्यासंबंधीच्या हालचाली सुलभ होतात

ओट्स

बीन्समध्ये विरघळणारे फायबर असतात, जे पचनास मदत करतात आणि बद्धकोष्ठता टाळता येते

बीन्स

ब्रोकोलीमध्ये फायबर आणि पोषक तत्त्व आढळतात, जे पचनासाठी चांगले असतात

ब्रोकोली

रासबेरी, ब्लॅकबेरी यामध्ये फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स जास्त असतात, आतड्यांचे आरोग्य सुधारते

बेरीज

गहू, क्विनोआ, ब्राउन राइस हे पदार्थ फायबचा चांगला स्त्रोत मानले जातात. पोटाच्या समस्या सुटतात

धान्य

.

सफरचंद फायबरचा एक मोठा स्त्रोत आहे, नॅचरल लॅक्सेटिव गुण आढळतात

सफरचंद

.

विरघळणारे फायबर एवोकॅडोमध्ये असतात, त्यामुळे पचन चांगले होण्यास मदत 

एवोकॅडो

.

आलुबुखार हाय फायबरयुक्त आहे, त्यामुळे डायजेस्टिव सिस्टीम चांगली होते

आलुबुखार

.

चिया सीड्समध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतात, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास उपयुक्त

चिया सीड्स

.

पालक, केळं या भाज्यांमध्ये फायबर असते, पचनक्रिया नीट होण्यास मदत

हिरव्या भाज्या

.

चहा दुसऱ्यांदा गरम करून प्यायल्याने काय होते?