www.navarashtra.com

Published Jan 26,  2025

By  Harshada Jadhav

या चित्रपटांना जगभरातून विरोध होतोय

Pic Credit -  pinterest

अभिनेत्री कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला भारतासह अनेक देशांमध्ये विरोध केला जात आहे.

इमर्जन्सी

आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला यासंदर्भात निवेदन जारी करावे लागले आहे.

निवेदन

ब्रिटनमध्ये 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध झाला आहे.

विरोध

'इमर्जन्सी' चित्रपटाला भारताव्यतिरिक्त ब्रिटनमध्येही निषेध करण्यात आला आहे.

ब्रिटन

इमर्जन्सी चित्रपटाच्या निषेधार्थ ब्रिटनमध्ये उपस्थित खलिस्तानी समर्थकांनी सिनेमागृहांमध्ये गोंधळ घातला.

गोंधळ 

तुम्हाला माहीत आहे का याआधीही अनेक चित्रपटांना जगभरातून विरोध केला गेला.

माहीत आहे का

2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या द इंटरव्ह्यू चित्रपटाला कोरिया सरकारने विरोध केला होता.

द इंटरव्ह्यू

2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या झिरो डार्क थर्टी चित्रपटाला विरोध सहन करावा लागला होता.

झिरो डार्क थर्टी

2007 साली प्रदर्शित झालेल्या निशब्द चित्रपटाबाबत बराच गदारोळ झाला होता.

निशब्द

1996 साली प्रदर्शित झालेल्या 'कामसूत्र' या चित्रपटाबाबत देशभरात निदर्शने झाली.

कामसूत्र

'द डर्टी पिक्चर' या चित्रपटालाही परदेशात बंदीला सामोरे जावे लागले.

परदेश

अक्षय कुमारचा 'बेल बॉटम' चित्रपटाच्या एका दृश्यावर आक्षेप घेण्यात आला होता.

बेल बॉटम