एजिंगची लक्षणं कमी करतं हे फुल

Life style

06 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

शाल्मली कंटक फुलांमध्ये सेल्स रिपेअर होण्यासाठी, सुरकुत्या कमी करते

सुरकुत्या

Picture Credit: Pinterest

या फुलाचं चूर्ण करा, स्किनचा डलनेस, थकवा कमी होण्यासाठी उपयुक्त ठरते

थकवा

स्किनवरील डार्क स्पॉट्स, चट्टे कमी करतात, स्किनचा रंग समसमान होतो

डाग

ड्राय स्किन या फुलाच्या क्रीममुळे मॉइश्चराइज होण्यास मदत होते, तर ऑयली स्किन चांगली होते

ऑयली, ड्राय स्किन

स्किनचे टॅनिंग कमी करण्यासाठी शाल्मली कंटक या फुलाचं चूर्ण वापरावे

टॅनिंग

शाल्मली कंटक नियमितपणे चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याचा ग्लो वाढतो, स्किन सॉफ्ट होते

स्किन ग्लो

वाळलेली फुलांची पावडर बनवा, गुलाबपाणी, एलोवेरा जेल त्यामध्ये मिक्स करा, 15 मिनिटांनी धुवा

कसा वापर करावा?