फराळात सामील करा हे पारंपरिक पदार्थ

Life style

18 October, 2025

Author:  नुपूर भगत

 खोबरे, साखर किंवा मावा भरलेली करंजी खुसखुशीत आणि स्वादिष्ट लागते.

करंजी

Picture Credit: Pinterest

पोह्याचा किंवा मक्याचा चिवडा दिवाळीला हमखास केला जातो. त्यात शेंगदाणे, कढीपत्ता, मसाले यांचा अप्रतिम संगम असतो.

चिवडा

Picture Credit: Pinterest

तूप आणि बेसनाचा सुगंध पसरवणारे हे लाडू प्रत्येकाच्या फराळात हवेतच. हे पौष्टिक आणि दीर्घकाळ टिकणारे असतात.

बेसनाचे लाडू

Picture Credit: Pinterest

गव्हाचे किंवा मैद्याचे पीठ तुपात तळून केलेली शंकरपाळी दिवाळीचा पारंपरिक गोड स्नॅक आहे.

शंकरपाळी 

Picture Credit: Pinterest

फराळातील तिखट चव याच पदार्थांमुळे टिकते. लसूण शेव किंवा मसाला शेव हे चहासोबत खायला उत्तम लागतात.

 लसूण शेव

Picture Credit: Pinterest

भगर, तांदूळ, डाळीचं पीठ एकत्र करून केलेली चकली दिवाळीतील खास पदार्थ आहे.

 चकली

Picture Credit: Pinterest

गुळ, तांदूळ आणि तूपाने बनलेले अनारसे हे पारंपरिक महाराष्ट्रीय गोड पदार्थ आहेत.

अनारसे

Picture Credit: Pinterest