www.navarashtra.com

Published Feb 23,  2025

By  Shilpa Apte

बॅड कोलेस्ट्रॉल वाढवतात हे 3 पदार्थ, खाणं टाळा

Pic Credit -  iStock

बॅड कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा सध्या अनेक जण वापर करत आहेत

बॅड कोलेस्ट्रॉल

आहारातील बदलामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. आजारांचा धोका वाढतो

आहारात बदल

हार्टच्या समस्या वाढवते बॅड कोलेस्ट्रॉल

बॅड कोलेस्ट्रॉल

बटर, चीज, मीटमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात, हार्टचा धोका वाढतो

सॅच्युरेटेड फॅट

प्रोसेस्ड फूड खाणं टाळावं, त्यामुळे गुड कोलेस्ट्रॉल कमी होते, बॅड कोलेस्ट्रॉल वाढते

प्रोसेस्ड फूड

तळलेल्या गोष्टी खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल वाढवते

तळलेल्या गोष्टी

एवोकॅडो, ऑलिव्ह ऑइल, पीनट बटर डाएटमध्ये समाविष्ट करा

गुड कोलेस्ट्रॉल

इंडियन स्टाइल Crispy onion rings घरच्या घरी बनवा