गौरीला गोड आवडत असल्याने लाडू, पोळी, हलवा असे पदार्थ नैवेद्यात ठेवले जातात.
Picture Credit: Pinterest
सणासुदीला पुरणपोळी ही आवर्जून केली जाते. गोडसर पुरणाचा सुवास व स्वाद गौरीला अतिशय प्रिय आहे.
Picture Credit: Pinterest
करंजी, अनरसे, चिरोटे असे तळलेले पदार्थ गौरी पूजनासाठी खास बनवले जातात.
Picture Credit: Pinterest
गणपतीप्रमाणेच गौरीलाही मोदक प्रिय आहेत. गूळ-नारळाचा सारण भरलेले मोदक नैवेद्यात ठेवले जातात.
Picture Credit: Pinterest
गौरीला ताजी फळे, विशेषतः केळी, द्राक्षे, सफरचंद अशी फळे नैवेद्यात दाखवली जातात.
Picture Credit: Pinterest
गौरी पूजनात पान, सुपारी, खोबरे यांचा नैवेद्यात समावेश आवर्जून केला जातो.
Picture Credit: Pinterest
शिजवलेले विविध पक्वान्न, भाजी-भाकरी, आमटी-भात अशा जेवणाचा नैवेद्य दाखवून गौरीचे पूजन केले जाते.
Picture Credit: Pinterest